तुझी माझी मैत्री, मी काही न बोलावे अन तुला सारे काही समजावे,
तुझी माझी मैत्री , एक झालेल्या श्वासाची, एक झालेल्या नात्याची,
मी तुझ्याकडे पाहावे अन तुला समजावे हितगुज माझ्या मनाचे,
तुझी माझी मैत्री, एक नाते रक्ताचे नसले तरीही जीवाभावाचे.
 |
सखी....... नात तुझं माझं. |
No comments:
Post a Comment
कमेन्ट करा आणि शेअर तर नक्कीच करा...