हरवले क्षण

हरवले क्षण तिचे त्याच्या सोबती ने जगलेले,
हरवली ती  पुन्हा त्याच्या आठवणी मध्ये,
जगली ती  आयुष्य त्याच्या सोबतीने,
आता हीच तिची ओळख त्याच्या साठवणी मध्ये. 💔


Share:

पक्षी


झाडवरचा पक्षी, 
पक्षीनीची वाट पाहतो तुझ्यासारखी 
मला तर वाटतं,
तो प्रतीक्षा करतो माझ्यासारखी 💚💚💚
Share:

थेंब


कधीतरी पावसाचे थेंबही घ्यावेत गालावर,
नेहमीच अश्रु ओघळवू नयेत गालावर 😍😍😍
Share:

सकाळ



तुला पाहिल्यावर होते माझी सकाळ, 
नाहीतर मला तो विरहाचा काळ. ❤❤❤ 
Share:

मी ही



मीही वाट पाहतेय पाऊस पडण्याची, 
तुझ्या खांद्यावर डोक ठेवून हळुवार रडण्याची. 💛💛💛
Share:

साथ




तुझी वाट पाहण्यातही मी वेगळाच आनंद अनुभवित असते,
कारण त्या काटेरी प्रतिक्षेनंतर तुझी साथ मला लाभणार असते.  ❤❤❤
Share:

वाळवंट


प्रेम नसलेले जीवन म्हणजे पाणी नसलेले वाळवंट,
तुझ्या प्रेमात पडल्यावर राहून गेले माझे हयायचे सुरवंट. 💙💙💙
Share:

चारोळया





तुझी वाट पाहत असताना अनेक चारोळया केल्या , 
काही तू डोळ्यात वाचल्यास काही डोळ्यात विरून गेल्या  ❤❤❤
Share: