क्षण

क्षणामागून क्षण सरले रे
सख्या तुझ्या आठवणीत मी हरवले रे
हसतात आता सारेच मला
त्या आकाशीचे चंद्र नि तारे रे 💔💔💔


Share:

No comments:

Post a Comment

कमेन्ट करा आणि शेअर तर नक्कीच करा...