साथ




तुझी वाट पाहण्यातही मी वेगळाच आनंद अनुभवित असते,
कारण त्या काटेरी प्रतिक्षेनंतर तुझी साथ मला लाभणार असते.  ❤❤❤
Share:

No comments:

Post a Comment

कमेन्ट करा आणि शेअर तर नक्कीच करा...