पक्षी


झाडवरचा पक्षी, 
पक्षीनीची वाट पाहतो तुझ्यासारखी 
मला तर वाटतं,
तो प्रतीक्षा करतो माझ्यासारखी 💚💚💚
Share:

No comments:

Post a Comment

कमेन्ट करा आणि शेअर तर नक्कीच करा...