साद

किती साद घालू तुला एकटीच मी राहिले, 
कुणी ना माझे ना मी कुणाची राहिले......
तू साथ सोडिता माझी त्या अश्रूंनी साज मी ल्याले
आज पुन्हा मी एकटीच राहिले....


Share:

वादळवाट

काळ्या रात्रीचा अंधार पुन्हा उद्याची पहाट
जशी वाळवंटामध्ये हरवली होती तिच्या आयुष्याची वादळवाट,


Share:

आवडतं

आवडतं मला तुझ्याशी तासं न तास गप्पा मारायलाउगाचंच स्वतःशी वेड्यासारखं हसायला ...


Share:

वेदना

समुद्राच्या लाटांना आज ती वेड्यासारखी मिठी मारत होती. 
तोडून सारे पाश कर्तव्याचे वार्‍यावर स्वार झाली होती.
अनवाणी पायांनी आज ती वेदना सोडवत होती.


Share:

प्रेम

शब्द नाहीत माझ्याकडे तुझे प्रेम गुंफायला,
मन मात्र आता लागलयं तुझ्या मनाशी जुळायला. 
सतत तुझाच विचार असतो आता ह्या मनामध्ये, 
उगाच च लागलय आता तुझ्या प्रेमामध्ये झुरायला...   


Share:

ऐक ना

ऐक ना रे तिचे हुंदके, नेहमीचं तिने लपवलेले
समजून घे ना तिचे बोलणे, शब्द तिने न बोललेले


Share:

आजकाल

आजकाल ती नेहमीचं हरवायची, त्याच्या गोड गप्पांमध्ये
स्वतः ला बंद करून घ्यायची, त्याच्या उबदार बाहुपाशामध्ये


Share: